इलेक्ट्रिक स्कूटर चे शोरूम उघडा : अर्ज सुरु – Elego Motors dealership Showroom

By Krushi Market

Published on:

Elego Motors dealership : या इलेक्ट्रिक स्कूटरची डीलरशिप घेऊन तुम्ही स्वतःचे शोरूम सुरू करू शकता. आज आपण या लेखांमध्ये खालील माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • Elego मोटर्स शोरूम कसे सुरु करायचे ? 
  • कोणती कागदपत्रे लागतात ?
  • कमिशन किती मिळणार ?

डीलरशिप साठी येथे करा संपर्क : 7350085757

Elego मोटर्स ही इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये Elego मोटर्स कडून डीलरशिप देणे सुरू आहे. आपल्या गावात किंवा शहरांमध्ये तुम्ही Elego मोटर्स चे शोरूम सुरू करू शकता. या शोरूम व्यवसायातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

कमिशन किती मिळणार

तुम्ही तुमच्या शहरांमध्ये किंवा गावामध्ये शोरूम सुरू केल्यानंतर प्रत्येक इलेक्ट्रिक स्कूटर मागे तुम्हाला कमिशन मिळेल.  हे कमिशन गाडीच्या किमतीवर अवलंबून असेल. साधारणपणे 20 हजार ते 45 हजार रुपये पर्यंत कमिशन प्रति गाडीमागे दिले जाते.

डीलरशिप साठी कागदपत्रे 

  1. अर्ज करणारा अर्जदार हा स्थानिक रहिवासी असावा.
  2. आधार कार्ड.
  3. पॅन कार्ड.
  4. रेशन कार्ड.
  5. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याच्याकडे जागा असेल तर प्राधान्य राहील.
  6. जर जागा नसेल तर भाडेतत्त्वावर ती जागा घेणे आवश्यक आहे व यामध्ये आपण पात्र होऊ शकतात.

Elego इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल महत्त्वाची माहिती

Elego मोटर्स कडून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर मजबूत व टिकाऊ आहे. यातील काही गाड्यांसाठी आरटीओ पासिंग लागते.  तर काही गाड्या आरटीओ पासिंग शिवाय देखील उपलब्ध आहे. 

या स्कूटरची 3 वर्ष गॅरंटी देण्यात आलेली आहे. 3 वर्ष गॅरंटी मध्ये बॅटरी व गाडीच्या इतर ॲक्सेसरीज चा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच ग्राहकांना गाडी घेतल्यानंतर काही काम करायचे असल्यास सर्विस देखील दिली जाते.

डीलरशिप घेण्यासाठी येथे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन

पत्ता

पुणे-सोलापूर महामार्ग, जि. पुणे – 412 203 महाराष्ट्र

Leave a Comment