५० हजार प्रोत्साहन अनुदान यादीत नाव पहा : Loan waiver List PDF कर्जमाफी पोर्टल पुन्हा झाले सुरु

By Krushi Market

Published on:

Loan waiver List PDF: कर्जमाफी योजनेच्या 50 हजार रुपये अनुदानाची  वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खूप शेतकरी असे आहेत की 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान कर्जमाफी योजनेसाठी पात्र असून देखील लाभ मिळाला नाही.

५० हजार अनुदान योजना लिस्ट Loan waiver List PDF

इतके दिवस झोपलेल्या सरकारला आता जाग आली आहे. कारण 2024 ला निवडणूक येत आहेत. राज्याचे 2019 चे तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार होते.

50 हजार अनुदान PDF यादी येथे पहा

आता राज्य शासनाकडून नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.  2019 पासून घोषणा झालेल्या पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची शेतकरी वाट पाहत आहे.

परंतु पात्र असून देखील 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची शेतकऱ्यांना गेली तीन वर्षे वाट पाहावी लागली आहे. आता अखेरीस  शासनाने उर्वरित शेतकऱ्यांची माहिती बँकेकडून मागवली आहे. पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे.  

नोव्हेंबर अखेरपर्यंत बँकेकडून माहिती गोळा करून शेतकऱ्यांची केवायसी करणे सुरू केले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आपले सरकार सेवा केंद्र बँक तसेच सीएससी सेंटरवर पाहायला मिळतील.  यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना केवायसी करून 50000 रुपये कर्जमाफी योजनेचा लाभ घेता येईल.

Leave a Comment