उज्ज्वला गॅस योजना ऑनलाइन अर्ज | Ujjwala Gas Online Apply
भारत सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पारंपरिक इंधनाचा वापर कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत गरजू महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन दिले जाते. यासाठी लाभार्थी महिला आता घरी बसून Ujjwala Gas Online Apply करू शकतात. Ujjwala Gas योजना म्हणजे काय? गरीब कुटुंबातील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन … Read more