९० टक्के अनुदानावर विविध योजना सुरु : ZP Yojna List

नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत विविध वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना राबविल्या जातात.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना

  • जि. प. निधी योजना – 50% अनुदानावर पिक संरक्षण औजारे/औषधे, 
  • सुधारित कृषि औजारे, 
  • कडबाकुट्टी यंत्र, 
  • प्लास्टिक क्रेटस्, 
  • डिझेल/पेट्रोकेरोसिन/विद्युत मोटार, 
  • पंपसंच, 
  • पीव्हीसी पाईप व ताडपत्री इ. औजारे पुरवठा करणे. 
  • सौरपथ दिप / सौर कंदिल देणे. ईत्यादी

या आणि अशा प्रकारचे जिल्हा परिषद मध्ये वेगवेगळे विभाग आहेत या विभागामार्फत वेळोवेळी अर्ज मागवले जातात. 

बहुतेक जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झाल्यानंतर त्यांचे ऑफलाईन अर्ज भरून घेतले जातात.  

हे अर्ज कधी सुरू होतात ?

याची माहिती जाणून घेण्याकरता ज्या ज्या वेळेस एखाद्या जिल्ह्याचे नवीन अर्ज मागविले जातील तर त्याची माहिती आमच्या वेबसाईटवर ती प्रकाशित केली जाईल.

त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता ज्यामुळे नवनवीन अर्ज सुरू झाल्यावर त्याची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. 

खाली काही जिल्हा परिषदांच्या योजना व त्यांच्या विभाग दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईट वरती जाऊन कोण-कोणत्या योजना राबविल्या जात आहेत ते चेक करू शकता. आणि ज्या वेळेस अर्ज मागविले जाईल त्यावेळेस अर्ज भरू शकता. 

खालील माहिती व्यवस्थित समजून घ्या. जिल्हा परिषदांमध्ये खालील प्रमाणे विभाग असतात. या विभागांमध्ये वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात

जिल्हा परिषदेच्या विविध योजना

सामान्‍य प्रशासन विभागमहिला व बाल विकास विभाग
आरोग्‍य विभागशिक्षण विभाग(माध्यमिक)
शिक्षण विभाग (प्राथमिक)समाज कल्‍याण विभाग
अर्थ विभागजिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा
पशुसंवर्धन विभागकृषी विभाग
लघु पाटबंधारे विभागग्रामीण पाणी पुरवठा विभाग
ग्राम पंचायत विभागबांधकाम विभाग