Saur Krushi Pump Yojna : मुख्यमंत्र्यांची सौर कृषी पंप योजनेत केली ही मोठी घोषणा शेतकरी झाले खुश
Saur Krushi Pump Yojna मित्रांनो नमस्कार, मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. सौर कृषी पंप योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलाय. लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. मुख्यमंत्री यांची घोषणा काय .? तर यावर्षी सौर कृषी पंप योजना 10 लाख पंप बसवण्याचा शासनाचा मानस तर आहे, परंतु काही भागांमध्ये पाणी पातळी खालावली … Read more