कुसुम सोलर पंपसाठी 100 कोटी निधी मंजूर : तुम्हाला मिळेल का पंप जाणून घ्या : Kusum Solar Pumps
Kusum Solar Pumps शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे, आता शेतकऱ्यांना एकूण 100 कोटी रुपयांचा सौर कृषी पंपासाठीचा निधी शासनाने आज मंजूर केलेला आहे. सौर कृषी पंप योजनेसाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, पाहायला गेल तर कुसुम गट ब योजना अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील … Read more