लग्नाच्या सीझनमध्ये सोन्याचे दरात वाढ 22 व 24 कॅरेट सोन्याचे दर पाहिले का ? Gold Rate Today
Gold Rate Today: सध्या लग्नसराई सुरू झालेली आहे आणि लग्नसराई या सीजन मध्ये चांदीचे दर तब्बल एक लाख रुपये पार गेले आहे आणि आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर नवीन काय ? हे आज आपण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो आज सोमवार 17 फेब्रुवारी 2025 रोजी सराफा बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,000 चे पुढे तर 22 … Read more