अखेर दुध अनुदान मंजूर पण शेतकऱ्याच्या खात्यात कधी येणार पैसे खात्यात ? : Dudh Anudan Yojana

Dudh Anudan Yojana

Dudh Anudan Yojana शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण की दूध अनुदान आता मंजूर झाले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार याबाबत पैसे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण आज जाणून घेऊया. राज्य सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये गाई दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर 7 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. तरी यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये 5 कोटी 4 लाख 85 हजार … Read more