Budget Session 2025 : अर्थसंकल्प 10 मार्चला होणार सादर; कर्जमाफी ते लाडकी बहीण कोणत्या मोठ्या घोषणा?

Budget Session 2025

Budget Session 2025 : 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, यामध्ये शेतकरी पासून ते लाडकी बहीण योजना आणि इतर नागरिकांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होणार आहेत.? या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार आहेत 30 मार्च ते 21 मार्च या कालावधीत असणार आहे तर आता या संदर्भात कोणकोणत्या निर्णय … Read more