Onion:- आता रब्बी मध्येही पिकणार कांदा जोमाने पहा उत्पादन वाढीची सूत्रे 2022.

राज्यात प्रामुख्याने रब्बी हंगामात कांद्याची लागवड होत असते. रब्बी हंगामातील कांद्यासाठी एन-2-4-1′ ही जात निवडली जाते व ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादन (350-450 क्विं./हे.) क्षमतेसाठी तसेच उत्तम साठवणूक (6-8 महिने) क्षमतेसाठी चांगली मानली जाते. या प्रकारचा कांदा हा मध्यम चपटगोल आकाराचा असून त्यामध्ये डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी प्रकार घडून येतात. शेतकरी स्वतः या … Read more