Savings Account Minimum Balance तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे, बँक खात्यामध्ये आता तब्बल एवढे पैसे ठेवावेच लागणार आहे. मिनिमम बॅलन्स या ठिकाणी वाढणार आहे, बँकिंग नियमांमध्ये 1 एप्रिल पासून मोठे बदल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
भारतीय रिझर्व बँक 1 एप्रिल पासून नियमांमध्ये बदल करणार बँकिंग सिस्टमला आणखीन सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ग्राहकांना सर्व व्यवहार सोयीचे करण्यासाठी नियम बदलण्यात येत आहे.
एसबीआय, PNB, कॅनरा बँक, आणि एचडीएफसी बँक सह अनेक बँकांना लागू होणार आहे. बँकेत सर्वात आधी बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे होणार आहे. तसेच बचत खाते असलेल्या बँक धारकांना अधिकच्या तुलनेत जास्त रक्कम आपल्या खात्यात ठेवी लागणार आहे.
📢 हे पण वाचा :- महाराष्ट्रातील या दोन शहरांदरम्यान तयार होणार 134 किमी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे भूसंपादन अधिसूचना जारी
जर ही रक्कम ठेवली नाही तर दंड लागू शकतो. दुसरा बद्दल म्हणजे 1 एप्रिल पासून एटीएम ट्रांजेक्शन शुल्कात बदल केले जाणार, सध्या दिल्या जाणारी फ्री एटीएम ट्रांजेक्शन शुल्कात कपात केली जाणार आहे. दुसऱ्या बँकेचे atm मधून व्यवहार केलास अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.
सध्या तीन ते पाच वेळा फ्री पैसे काढता येतात नवीन नियमानुसार प्रति ट्रांजेक्शन वीस ते पंचवीस रुपये चार्ज लागू शकतो. याशिवाय बँकांनी बचत खाते आणि फिक्स डिपॉझिटचे व्याजदर बद्दल केलेले आहेत असे या ठिकाणी अपडेट आहे.
डिजिटल व्यवहाराला सुरक्षित बनवण्यासाठी बायोमेट्रिक Authentication वेरिफिकेशन लागू केली जाऊ शकते, हे नवीन बदल 1 एप्रिल पासून ऑनलाईन बँकिंग मध्ये जोडले जाणार आहे. असे विविध नवीन या ठिकाणी अपडेट समोर आले आहे धन्यवाद.