RBI New Guidelines सध्या आधुनिक जगामध्ये प्रत्येकाकडे बँक खाते असणार गरजेचे आहे, आणि प्रत्येकाडे बँक खाते हे असतेच कोणत्या कोणते बँकेचे खाते आपण उघडतच असतो, आणि यावेळी त्यात बँकेच्या ठेवी संदर्भात काही नियम वेळोवेळी बदलत असतात किंवा ते तुम्हाला माहिती नसतात तर ते निगम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
बँकेत सेविंग खाते असेल तर एवढेच पैसे ठेवता येणार आहे, आजपासून हा नियम लागू करण्यात आलेला आहे, तर काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती खाली आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
एका आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 31 मार्च 10 लाख रुपये पेक्षा जास्त रोख रक्कम जमा केल्यास त्याला हाय व्हॅल्यू ट्रांजेक्शन म्हणून वर्गीकृत या ठिकाणी केलं जातं. इन्कम टॅक्सच्या सेक्शन 114B अंतर्गत यासोबत वित्तीय संस्था ही माहिती इन्कम टॅक्स विभागाला देते.
RBI New Guidelines 2025
त्यानंतर दैनिक कॅश डिपॉझिट मर्यादा एका दिवसात दोन लाख रुपये जास्त रुपये जमा केल्यास शिक्षण 269ST अंतर्गत दंड लागू शकतो. पॅन क्रमांक आवश्यकता एका दिवसात 50 हजार रुपये पेक्षा जास्त रोख रक्कम जमा करताना पॅन क्रमांक देखील देणे अनिवार्य आहे. पॅन कार्ड नसल्यास अर्जदाराने फॉर्म 60/61 भरावा लागतो.
📢 हे पण वाचा :- कुसुम सोलर पंपसाठी 100 कोटी निधी मंजूर : तुम्हाला मिळेल का पंप जाणून घ्या
तुम्ही या अशा पद्धतीचे जे काही नोटीस आहे किंवा जे ट्रांजेक्शन आहे यावरती लक्ष देऊन काम करायचं तर मिनिमम बॅलन्स नियम काय आहे तर जास्तीत जास्त बॅलन्स नियम माहिती या ठिकाणी असणे गरजेचे आहे.
दर तुम्ही तुमच्या बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवले नाही तर दंड देखील भरावा लागू शकतो हे बँकेनुसार आहे. या ठिकाणी टीडीएस कपात नियम सेविंग अकाउंट मधून एका आर्थिक वर्षात एक कोटी रुपये पेक्षा जास्त पैसे काढल्यास 2% टीडीएस कपात होतो तीन वर्षात आयटीआर दाखल न केल्यास खाली मर्यादा 20 लाख रुपये असेल या ठिकाणी देखील सांगण्यात येते.
या संदर्भातील अधिक माहिती तुम्ही आरबीआयच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळू शकतात. आता हे या ठिकाणी एटीएम शुल्क दर देखील महिन्याला तीन ट्रांजेक्शन फ्री आहे त्यानंतर तुम्हाला अधिक ट्रांजेक्शन साठी पैसे द्यावे लागू शकतात.
📢 हे पण वाचा :- आता गाय म्हैस गोठ्यासाठी सव्वा दोन लाखांचे अनुदान : फक्त हे कागदपत्रे आवश्यक
बँकेच्या नियमानुसार आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर आरबीआयच्या त्या ठिकाणी माहिती मिळवायचे आहे. त्यानंतर ज्या संबंधित बँकेत तुमचं खाते आहे त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण या संदर्भातील माहिती जाणून घ्यायची आहे.
मिनिमम बॅलन्स त्यानंतर किती ट्रांजेक्शन झालं तर किती रुपये काय चार्जेस ? किंवा काय नियम आहे त्या ठिकाणी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर बँकेचे मिळून जाईल अशाच माहितीसाठी वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.