Ration Card New Update : रेशन कार्डबाबत मोठा निर्णय : या लोकांचे मोफत रेशन बंद होणार

तुम्ही शिधापत्रिका द्वारे तुम्ही धान्य  घेत असाल तर हा तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय असणार आहे.  मित्रांनो शिधापत्रिकाधारक विषयी महत्व महत्त्वाची अपडेट आलेली आहे.

आता प्रशासन सतर्क झालेले आहे. तुमचं रेशन बंद होऊ शकते. आता सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की ही टांगती तलवार कुणावर आहे ?

कुणाचे राशन कार्ड बंद होऊ शकते ? Ration Card New Update

देशभरातील सुमारे 80 कोटी लोक मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत आहेत. सध्या सरकारने मोफत रेशनची तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली असली तरी ती आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे.

रेशन धान्य ऐवजी रोख रक्कम मिळणार 

येथे अर्ज करा 

 महाराष्ट्र राज्यामध्ये अन्न पुरवठा विभागामार्फत काही सूचना तहसील कार्यालयाच्या समोर लावण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना मध्ये असं सांगण्यात आलेला आहे की, 

आयकर किंवा कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरणारे लाभार्थी रेशन साठी पात्र नाही. तसेच जे लोक मोठा व्यवसाय करतात वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पेक्षा जास्त असेल तर मोफत राशन धान्याचा लाभ घेऊ शकत नाही. 

मोफत धान्य कुणाला मिळणार नाही 

१. जर तुमचे उत्पन्न शहरी भागांमध्ये 59 हजार असेल ( Income more 59 thousand )

२.ग्रामीण भागासाठी 44 हजार उत्पन्न असेल  ( Income more 44 thousand )

३.तुमचं जर आरसीसी घर असेल. ( RCC own house )

४.शंभर स्क्वेअर मीटर मध्ये तुमचं घर असेल. ( Own House in 100 square meter own land )

५. तुमच्याकडे फोर व्हीलर असेल. ( Having 4 wheeler vehicle )

 

महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागामार्फत प्रत्येक गावांमध्ये शहरांमध्ये सर्व्हे करण्यात येणार आहे.

 या सर्वेमध्ये जर हे निदर्शनास आलं की तुमचा आरसीसी घर आहे, तुमच्या घरामध्ये फोरविलर आहे, किंवा तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न हे शहरी भागासाठी 59 हजार, ग्रामीण भागासाठी 44 हजार अशा प्रकारचे असेल तर तुमचे राशन धान्य बंद होऊ शकते.

ration card surrender process

आपल्या राशन धान्य दुकानदाराला भेट द्या व त्यांना राशन धान्य बंद करण्यासाठी अर्ज द्यावा. 

Leave a Comment