राशन कार्ड मोबाईल मधून 1 मिनिटांत अशी करून घ्या E KYC : अन्यथा राशन कार्ड रद्द व धान्य बंद : Ration Card EKYC

By Krushi Market

Published on:

Ration Card EKYC

Ration Card EKYC सध्या राशन कार्ड संदर्भात अनेक नवनवीन अपडेट दररोज समोर येत आहे, आणि यातीलच मुख्य व बातमी म्हणजेच 31 मार्चपूर्वी तुम्हाला रेशन कडची E Kyc करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ई केवायसी केल्यानंतर लाभ राशन कार्ड केव्हा केल्यानंतर हा मिळत राहील.

तुमच्या राशन कार्ड मधून नाव आणि तुमचं राशन कार्ड देखील रद्द होऊ शकत. 31 मार्च पूर्वी ही राशन कार्डची kyc करावी लागेल. मोबाईल द्वारे मोबाईल मधून घरबसल्या ekyc कशी करू शकतात याची संपूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी खाली दिलेली आहे.

रेशन कार्ड ची ई केवायसी मोबाईल द्वारे करता येते पण ती कशी करतात हे माहिती पाहूया. आता ही सुविधा मोबाईल मध्ये उपलब्ध आहे आणि बरेचदा रेशन कार्डची kyc करण्यासाठी गावातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये जावे लागत परंतु त्याची आता गरज भासणार नाही.

येथे क्लीक करून EKYC व्हिडीओ पहा

कारण की केवायसी साठी शासनाकडून आता ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी शासनाने केंद्र शासनाने मोबाईल ॲप विकसित केलेला आहे, या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाईल वरून तुम्ही केवायसी करू शकता.

Leave a Comment