Ration Card Benifites : सर्व शिधापत्रिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाकडून शिधापत्रिका धारकांना साखर, तेल, रवा, मैदा, चणाडाळ व पोहे या सहा वस्तू दिल्या जाणार आहे.
श्रीराम जन्मभूमी येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा व शिवजयंती निमित्त राज्य शासनाकडून नागरिकांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.
आनंदाचा शिधा कोणाला Ration Card Benifites
- राज्य शासनाकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा हा राज्यातील जे शिधापत्रिका धारक PHH स्कीम मध्ये येतात त्यांना मिळणार आहे.
- तसेच ज्या कुटुंबांकडे पिवळी शिधापत्रिका आहे असे कुटुंब देखील आनंदाच्या शेतासाठी पात्र आहेत.
- अन्नपूर्णा योजना अंत्योदय शिधापत्रिकाधारक देखील आनंदाचा शिधासाठी पात्र आहेत.
रेशन व आधार लिंक आहे का
ज्या लोकांचे रेशन कार्ड ला आधार लिंक आहे अशाच लोकांना आनंदाच्या शिधाचा लाभ मिळणार आहे. आनंदाच्या शिधा बाबत खालील निळ्या लिंक वर क्लिक करून इंस्टाग्राम रील पहा.
https://www.instagram.com/reel/C2EWD17ybSX/?igsh=MWZoc3g5MmJ6bHM0cg%3D%3D