तुमच्या रेशन कार्ड ला आधार लिंक आहे का – रेशन कार्ड होऊ शकते बंद | Ration Card Adhar link status

By Krushi Market

Published on:

नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड बाबत महत्त्वपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. तुमच्या राशन कार्ड ला कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड (Ration Card Adhar link) लिंक असणे आवश्यक आहे.  रेशन कार्ड वरील सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन सुरू आहे.

रेशन कार्ड मध्ये कुठलेही बदल करण्यासाठी तुम्ही आता ऑनलाईन अर्ज घरबसल्या करू शकता. तसेच कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडणे किंवा एखाद्या सदस्याचे नाव कमी करणे या गोष्टी तुम्हाला रेशन कार्डशी संबंधित घरबसल्या करता येतील.

कुटुंबातील कुठल्याही सदस्याचे नावांमध्ये जर बदल करायचा असेल तर रेशन कार्ड वरील कुटुंबप्रमुखाच्या नावाने तुम्ही मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करून त्या सदस्याच्या नावामध्ये बदल करू शकता. 

तुमच्या रेशन कार्ड ला आधार लिंक आहे का चेक करा Ration Card Adhar link status

राज्य शासनाकडून सर्व रेशन धारकांचे आधार कार्ड लिंक करण्यात आले आहे.  परंतु जर तुमच्या आधार कार्ड लिंक नसेल तर अशी राशन कार्ड भविष्यात बंद केले जाऊ शकतात.

 रेशन कार्ड बंद झाल्यास ज्यामुळे शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे.

👇👇सर्व सदसयांची रेशन कार्डशी 👇👇

आधार लिंक स्थिती येथे पहा 

रेशन दुकानावर तुम्ही तुमचे रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे का हे चेक करू शकता.  कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे.

रेशन कार्डशी संबंधित  सर्व कामे मोबाईलवर कशी करावी खालील व्हिडिओ पहा

 

Leave a Comment