आता तीन सिलेंडर मोफत मिळणार : अर्ज सुरु – PM Ujjwala Online Apply 2.0 

उज्ज्वला योजना 2.0 ऑनलाइन नोंदणी PM Ujjwala Online Apply 2.0 

राज्य शासनाकडून उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. सोबतच आता प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी सह गॅस सिलेंडरची किंमत फक्त पाचशे रुपये भरावी लागते.

आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी महिलांसाठी पीएम उज्ज्वला योजना सुरू केली होती. योजनेंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देखील तीन सिलेंडर मोफत दिले जाणार असल्याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

 परंतु यासाठी गॅस कनेक्शन महिलांच्या नावे असणे आवश्यक आहे.

उज्ज्वला योजना अर्ज येथे करा 

केंद्र सरकारने उज्ज्वला योजना २.० ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे.  ज्या महिलांना पहिल्या टप्प्यात मोफत गॅस कनेक्शन मिळाले नाही, त्यांना आता आपले अर्ज सादर करता येणार आहेत.

मोफत गॅस कनेक्शनसोबतच तुम्हाला गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर आणि पाइप यांसारख्या आवश्यक वस्तूही मोफत मिळतील. त्यामुळे गरीब महिलांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. 

उज्ज्वला योजना अर्ज प्रक्रिया PM Ujjwala Online Apply 2.0 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० ऑनलाइन नोंदणीचा पर्याय आता उपलब्ध आहे.  या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व महिलांना त्यांच्या घरूनच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्या महिला आर्थिकदृष्ट्या इच्छुक आहेत त्या पीएम उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात. https://www.pmuy.gov.in/ तुम्हाला भेट देऊन संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Leave a Comment