शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : पीएम किसान योजनेच्या 19वा हफ्ता : यादिवशी येणार खात्यात. Pm Kisan Yojana

By Krushi Market

Published on:

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : देशातील कोट्यवधी Pm किसान सन्मान निधी योजनेतील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ही आता शेतकऱ्यांना गुड न्यूज या ठिकाणी मिळणार आहे. या दिवशी खात्यात येणार पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठीच आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती समजून घेऊया, देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान संबंधीच्या 19व्या हफ्ता आतू त्याने वाट पाहत आहे.

या संबंधीची एक मोठी अपडेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार PM किसान योजनेचा हप्ता पुढील हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल असे सांगितले आहे.

पीएम नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी या रोजी बिहारच्या दौऱ्यावर जाणारे आणि यावेळी पंतप्रधान किसान सन्मान योजना आहेत. फेब्रुवारीमध्ये बिजनेस 19 वाजता मिळणार आहे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी यावेळी पंतप्रधान मोदी शेतीशी संबंधित इतर आणि अधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि राज्याचे विकासाची संबंधित योजनेची या ठिकाणी यामुळे नक्कीच या ठिकाणी 19 हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.

असे देखील या ठिकाणी सांगितले तर दरवर्षी शेतकऱ्यांना सर्व हप्ता या ठिकाणी वर्षाला 6000 मिळणार आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आता या ठिकाणी 6,000 रुपये शेतकऱ्यांना वार्षिक साठी दिले जातात.

आपल्या गावातील घरकुल योजनेची संपूर्ण लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पहावी?

आता 18वा आता मोदी सरकारने 15 ऑक्टोंबर 2024 रोजी दिला होता, आता तो फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तुम्ही KYC केली नसेल आणि बँक खाते आधार कार्ड लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आता मिळवण्यासाठी येऊ शकतो.

ही KYC तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन तसेच मी स्वतः ऑनलाईन पोर्टलवर आणि किंवा CSC कॉमन सर्विस सेंटर सेवा म्हणजेच सीसी सेंटर किंवा राज्यसेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन करू शकता. किंवा पीएम किसानच्या फेस ऑथेंटिककेफिकेशन करू शकता, अशा पद्धतीने संदर्भातील माहिती आहे.

Leave a Comment