महालक्ष्मी योजना महिलांना मिळणार 3000 रु. महिन्याला mahavikas aghadi Jahirnama
नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा जाहीरनामा नुकतेच महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे . यामध्ये महिलांना आता 1500 रुपयांवरून 3000 रुपये दिले जाणार आहे. महाविकास आघाडीची पंचसूत्री, चाहूल महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची ! महिलांना ३००० प्रोत्साहन, शेतकऱ्यांना कर्जमाफी, २५ लाखांचे आरोग्य विमा कवच, युवकांना ₹४००० मदत देत साधणार महाविकास … Read more