विहिरीसाठी आता ऑनलाइन अर्ज करा : पात्रता कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया | Well Subsidy App Download
Well Subsidy App Download : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा च्या अंतर्गत वैयक्तिक लाभा ची सिंचन विहीर खोदण्या साठी ₹4,00,000 अनुदान दिले जाते. विहिरीसाठी आता मोबाईल ॲपच्या मदतीने ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. पूर्वी विहिरीचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन पंचायत समिती येथील रोजगार हमी विभागांमध्ये फाईल दाखल करावी … Read more