ई पिक पाहणी नविन पद्धत : दोन मिनिटात करा e Pik Pahani New App DCS
e Pik Pahani New App DCS : इ पिक पाहणी करणे गरजेचे आहे. प्ले स्टोर वरून इ पिक पाहणीचे नविन मोबाईल app डाउनलोड करून आपल्या पिकाची इ पिक पाहणी करून घ्या. ई पीक पाहणी करणे का गरजेचे आहे आपली पीक पाणी केल्यामुळे आपल्या शेतात पिकाची नोंद होते. तसेच पिकावर कुठलाही नुकसान झाले तर नुकसानाची भरपाई … Read more