7 तारखेपूर्वी हेक्टरी 8 हजार 500 रुपये व बागायती पिकासाठी हेक्‍टरी 17000 : Nuksan Bharpai List PDF

Nuksan Bharpai List PDF : अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान, पशुधन दगावणं,  जमीन खडून जाणं,  पुरामुळे माती वाहून  जाणे,  या नुकसानीसाठी भरपाई मिळू शकते का आणि मिळाली तर किती ?

सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते?

शेतकऱ्यांना सरकारची  मदत आणि पीक विमा यापैकी काय मिळणार ? 

नुकसान भरपाईची रक्कम सरकारची NDRF माध्यमातून मिळेल आणि पीक विम्याची मदत शेतकऱ्यांच्या नुकसानी प्रमाणे मिळेल.

पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत मिळू शकते. आणि आता राज्य सरकारने तीन  हेक्टर  पर्यंत मदत जाहीर  केली आहे.

पण केंद्र सरकारचा जो नियम आहे त्यानुसार फक्त दोन हेक्टर पर्यंत मदत  मिळते. पुढील एक हेक्टर साठी  मदत राज्य सरकार देणार आहे.

कोरडवाहू पिकांसाठी

जर शेतकऱ्यांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे.

बागायती पिकांसाठी

बागायती पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाल्यास हेक्टरी 17 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाते.

नुकसान भरपाई साठी👇👇

ई पिक पाहणी स्टेटस येथे चेक करा

पिक विमा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असल्यास पिक विमा कंपनीकडून पिक विमा देण्यासाठी कंपनीकडे तक्रार दाखल करावी.

 क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन क्लेम दाखल करता येतो.

Leave a Comment