New Traffic Rule : वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी आता नवीन नियम या ठिकाणी लागू झालेला आहे. जर तुम्ही हे नियम जर तोडले तर या ठिकाणी सरकारकडून तुम्हाला दहा 10 पट दंड द्यावा लागू शकतो. दहा पट या ठिकाणी दंड हा वाढवण्यात आला आहे, तरी या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
01 मार्च 2025 पासून वाहतूक नियमाचे उल्लंघन करताना पकडलेले गुन्हेगारांना वाढीव दंड संभाव्य तुरुंगावास आणि अनिवार्य समुदाय सेवेसह कठोर परिणाम समोर जावं लागू शकते असे काही दंड या ठिकाणी सुरू करा म्हणजे या ठिकाणी लागू करण्यात आले आहे.
अशा गुन्हा करण्यासाठी 1 हजार ते 1500 रुपये प्रथम दंड आकारला जात होता, तो आता नवीन नियमानुसार प्रथमच नियम मोडणाऱ्यांसाठी 10 हजार रुपये दंड या ठिकाणी वाढवलाय. सहा महिने तुरुंगात भोगाव लागू शकतो, असं देखील सांगण्यात येते.
New Traffic Rule 2025
वारंवार वाहन चालवताना पकडल्या जाणाऱ्यासाठी दंडाची रक्कम 15,000 पर्यंत वाढवली जाणार आहे. 2 वर्षेपर्यंत कारावासाची शिक्षा ही या ठिकाणी येऊ शकते, असं देखील सांगण्यात येते. दंड नेमकी कसा आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया, वाहतूक शिस्तीवरील पकड आणि गैथ्य करण्यासाठी मूलभूत सुरक्षा उपायांचे पालन करणे करिता या ठिकाणी नवीन नियम लागू केलेले आहेत.
📢 हे पण वाचा :- राज्यातील या शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी मोटर फक्त असा करा अर्ज
मोटरसायकल चालवताना हेल्मेट ने घातल्या जातात परवाना 3 महिने निलंबित होऊ शकतो, तसेच एक हजार रुपये दंड लागू शकतो. त्याचप्रमाणे 4 व्हीलर तसाच सीट बेल्ट त्यांना घरातल्या सुरक्षेची मूलभूत आवश्यकता 1000 उदंड या ठिकाणी लागू शकतो.
वाहन चालवताना मोबाईल फोन वापरला तर कारवाई समाविष्ट आहे, दंड या ठिकाणी 500 रुपयांवरून आता 5 हजार रुपये करण्यात आला आहे. हा दंड कसा असेल तरी याची नियम जे आहे ते तुम्हाला खाली देण्यात आलेले आहे.
त्याप्रमाणे किंवा विमा यासारखे आवश्यक कागदपत्रे नसताना वाहन चालवल्यास अनुक्रमे 5 हजार आणि 2 हजार रुपये दंड या ठिकाणी आकारला जाईल याच नियमांना नियम भंगाची पुनर्वती करणाऱ्या करीता या ठिकाणी अतिरिक्त दंड आहे.
3 महिन्यापर्यंत तुरुंगवास देखील असू शकतो, आणि आजच बरोबर प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजेच PUC नसल्याबाबतचा दंड 10,000 पर्यंत वाढवला जाऊ शकतो. संभाव्यता 6 महिन्याचा तुरुंगात देखील होऊ शकतो, वाहनचालकांकडून 2 हजार रुपये दंड पूर्वी होता परंतु 20,000 पर्यंत वाढवला आहे.
📢 हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र : फार्मर आयडी गावानुसार याद्या जाहीर पहा तुमचे नाव आले का ?
तसेच अल्पवयीन मुलांसाठी संदर्भात वाहतूक नियमावर प्रकरणात दंड आणखीनच कंट्रोल करण्यात आलाय. 25,000 चा दंड 3 वर्षे पर्यंत तुरुंगवास वाहन नोंदणी रद्द आणि वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही असे देखील नियम या ठिकाणी करण्यात आलय.
वाहन चालवल्याबद्दल या ठिकाणी दंड पाहिला तर नवीन नियमानुसार 10 हजार रुपये दंड आणि पहिल्या गुन्ह्यासाठी 15 हजार रुपये त्या उल्लंंगासाठी 2 वर्षांपर्यंत तुरुंग 10 हजार दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगात समावेश या ठिकाणी आहे.
चालवल्यास 1 हजार पर्यंत आणि 3 महिन्यासाठी परवाना निलंबन होऊ शकतो. 5 हजार रुपये झाली आहे वैध कागदपत्रे शिवाय वाहन चालवल्यास लायसन असल्यास 5 हजार, दोन हजार पर्यंत या ठिकाणी होऊ शकतो असे या ठिकाणी अपडेट आहे.