नवीन घरकुल मंजूर : लाभार्थी यादी पहा New Pmay List Approved

New Pmay List Approved : घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरपूरच्या नवीन याद्या आलेले आहेत.  या यादीमध्ये आपले नाव आहे का चेक करा.

 घरकुल लाभार्थी रक्कम देखील वाढवण्यात आली आहे.  पूर्वी घरकुल साठी एक लाख वीस हजार रुपये दिले जायचे.  परंतु आता घरकुल ची रक्कम दोन लाखाच्या पुढे आहे.

 घरकुल अनुदानासाठी खालील प्रमाणे रक्कम वितरित केली जाते.

New Pmay List Approved
New Pmay List Approved

 

आपल्या गावची घरकुल यादी पाण्यासाठी पुढील प्रमाणे प्रोसेस करा.New Pmay List Approved

 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण  या योजनेतून ग्रामीण भागातील लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो.  तसेच शहरी भागातील लोकांसाठी देखील प्रधानमंत्री आवास योजना 2.0 हे देखील सुरू करण्यात आले आहे.

ग्रामीण भागासाठी नुकताच घरकुल योजनेमध्ये नाव जोडण्यासाठी सर्वे करण्यात आला.

 या सर्वे मध्ये पात्र लाभार्थ्यांना लवकरच घरकुल योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.  परंतु त्या अगोदर या लाभार्थ्यांचे वेरिफिकेशन केले जाणार आहे.

 आपल्या गावातील  मंजूर घरकुल यादी पाहण्यासाठी

 येथे क्लिक करा.

Leave a Comment