सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळ स्थिती आहे तसेच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा असून त्याचा आस मराठवाड्यापर्यंत आहे.
ही परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी पूरक असल्याची माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
सध्याची स्थिती कायम राहिल्यास याच आठवड्यात म्हणजेच 19 मे पर्यंत नैऋत्य मौसमी पाऊस देशाच्या महासागरिय क्षेत्रात म्हणजेच बंगालच्या उपसागरात इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यंत धडक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान अंदाजानुसार मान्सून वाटचाल फोटो पहा
हवामन अंदाज, महत्त्वाच्या बातम्या व सरकारी योजनाच्या माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला अवश्य जॉईन करा.