Krushi Market

येथे विवाह प्रमाणपत्रासाठी पीडीएफ अर्ज नमुना उपलब्ध आहे.  हा विवाह प्रमाणपत्र पीडीएफ अर्ज नमुना डाऊनलोड करून यासोबत कागदपत्रे जोडावी.

वधू-वरांचे ओळखपत्र झेरॉक्स टीसी आधार कार्ड ही सर्व कागदपत्रे जोडून आपल्या ग्रामपंचायतकडे हा अर्ज सादर करावा.

विवाह प्रमाणपत्र PDF अर्ज नमुना

येथे डाऊनलोड करा