खुशखबर आता घरकुलासाठी तब्बल अनुदानात एवढी वाढ : आता एवढे अनुदान मिळणार : Maharashtra Arthsankalp

By Krushi Market

Published on:

Maharashtra Arthsankalp

Maharashtra Arthsankalp घरकुल अनुदानामध्ये आता या अर्थसंकल्पात वाढ करण्यात आले आहे आणि आता घरकुलाकरिता तब्बल इतकी रक्कम हे मिळणार आहे, ही अनुदान किती मिळणार आहे, आपण जाणून घेऊया.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे, आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला, 5 महत्त्वाच्या ज्या घोषणा करण्यात आल्या त्या घोषणा काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया.

Maharashtra Arthsankalp 2025 

ज्यावेळी अजित पवार म्हणाले राज्यात केंद्र सरकारच्या रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल भाका कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास आणि धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजनांअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, पंतप्रधान जन्म योजना येत आहे.

हे पण वाचा :- उन्हाळा आलाय, जुन्या अन् नवीन विहिरींसाठी मिळवा 100% अनुदान, भरा ऑनलाईन फॉर्म

या योजनेत एकूण 44 लाख 7 हजार घरकुलांना मंजुरी मिळाली आहे, तर आता या ठिकाणी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या घरकुल योजनेत 50 हजार अतिरिक्त अनुदान या ठिकाणी करण्यात असलेले घोषणा केलेली आहे. आता घरकुलासाठी अतिरिक्त 50 हजार पण मिळणार आहे अशी माहिती आहे तरी या संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला खाली पाहायला मिळू शकतो धन्यवाद.

Leave a Comment