land record maharashtra online Apply

Online Land Record : शासनाकडून ई हक्क प्रणाली नावाचे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. यावर तुम्ही जमिनीच्या बाबतीत वारस नोंद करणे, ७/१२ दुरुस्ती करणे बोजा कमी करणे अशा विविध कामांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. 

ऑनलाईन अर्ज कसा करवा यासाठी खाली याबाबत माहिती देणारा व्हिडीओ दिला आहे. 

येथे क्लिक करून व्हिडीओ पहा