Ladki Bahin 2100 Rupee माझी लाडकी बहिणी योजना संदर्भात नवीन महत्त्वाची मोठी घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे तर संदर्भात काय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ? कधीपासून 2100 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे या संदर्भात अदिती तटकरे यांनी काय सांगितलं संपूर्ण माहिती समजून घेऊया.
फेब्रुवारी महिन्याचा 8 मार्चला महिला दिनाच्या पूर्व संध्याला जमा केला जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास विभाग मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहेत, सोबतच आता फेब्रुवारी मार्च महिन्याचा असे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिनींच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहेत.
Ladki Bahin 2100 Rupee 2025
अडीच कोटी महिलांना या ठिकाणी लाभ देण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळालेली आहे, जानेवारी महिन्यात दोन कोटी चाळीस लाख महिलांना आर्थिक मदत मिळाली होती फेब्रुवारी महिन्यातील त्याच संख्येतील महिलांना लाभ मिळेल असे देखील स्पष्ट या ठिकाणी करण्यात आले आहे.
हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये मिळणार : फक्त 2 दिवसात खात्यात मंत्री तटकरे
2100 रुपये कधी देणार ? याबाबत वारंवार विचारणा होत होती आणि त्यात ही रक्कम कधी मिळेल असं या ठिकाणी माहिती दिली आहेत, महिलांना अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने लाडकी बहिण योजनेचा वाढ करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
याचसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या निर्णयावर लवकरच अंतिम निर्णय घेतील असं आदित्य तटकरे यांनी या संदर्भात सांगितले आहे तर अशा पद्धतीचे एक महत्त्वाची ही माहिती होती धन्यवाद.