पोस्टात होणार भरती : PDF जाहिरात पहा India post payment bank Recruitment 2024

India post payment bank Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये  विविध पदांची भरती होणार आहे.  

यामध्ये  (IPPB Recruitment 22024) अंतर्गत एकूण जागा रिक्त आहेत. या पदांसाठी पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी पुढे दिलेल्या लिंक वर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.

India post payment bank Recruitment 2024 Vacancy

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 अंतर्गत कार्यकारी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यसाठी शुल्क 

या भरतीसाठी SC/ ST/ PWD प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 150/- रुपये 

इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची शुल्क 750/- रुपये आहे. 

इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांचे अधिकृत वेबसाईट https://www.ippbonline.com/ आहे. 

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वरील PDF जाहिरात सविस्तर वाचावी.

PDF जाहिरात डाऊनलोड करा 

Leave a Comment