IMD Rain Alert राज्यातील शेतकरी तसेच नागरिकांसाठी महत्त्वाचे हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने दिले आहे. त्याच्यात पुढील तीन दिवस विविध भागात हलक्या पावसाचा अंदाज आयएमडी कडून देण्यात आलेला आहे.
राज्यात सध्या कोणाचा कायम राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान दिसल सुरुवात झाली तर या दुसरीकडे उन्हाचा चटकाही जाणवत असून हवामान खात्याने महत्त्वपूर्ण अंदाज दिला आहे.
हवामान विभागाने बुधवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात काही भागात ढगांच्या गडगडासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहेत. यासोबत हिंगोली परभणी जालना जिल्ह्यात ही काही ठिकाणी ढगांच्या पावसाचा अंदाज आहे.
हे पण वाचा :- गुड न्यूज : घरकुल मंजूर झाल्यावर 1 ते 4 हप्त्यामध्ये किती रूपये मिळणार पहा संपूर्ण माहिती
त्याच बरोबर विदर्भामध्ये जसे की चंद्रपूर वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात त्या ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या पावसाचा आयएमडीने अंदाज दिला आहे. याबरोबर 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.
शुक्रवारी परभणी, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या कडकडासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय, सोबत भंडारा, चंद्रपूर, जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी विजा आणि ढगांच्या कडकड्यासह हलक्या पावसाची शक्यता असेल.
20 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहणार असे शक्यता हवामान खात्याने दिली, हा हवामान अंदाज नेमकी किती खरा ठरतो हे पाहण्यासारखे परंतु शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यायची असा अंदाज त्यांनी दिलेला आहे धन्यवाद.