IMD Havaman Andaj राज्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रावर आणखीन नव संकट आलेला आयएमडी कडून 9 जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलाय. सविस्तर अंदाज हवामानाने दिलेला आहे तो जाणून घेऊया.
मुसळधार जोरदार पावसाची शक्यता आहे, आयएमडी निवडलेल्या अंदाजानुसार 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या अंदाज नुसार पुढील 2 दिवस पश्चिम बंगाल, उडीसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आणि महाराष्ट्र मध्ये मुसळधार ती मुसळधार पावसाचा इशारा आहे.
पुढील 48 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर आता हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये कसा असेल तर पाहूया. महाराष्ट्र बाबत बोलत झाल्यास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
📢 हे पण वाचा :- राशन कार्ड धारकांनो तुमच्याकडे कोणत्या रंगाचे राशन कार्ड? कोणता लाभ मिळतो
विदर्भात पावसाची शक्यता आहे, हवामान विभागाने देण्यात आलेल्या माहितीनुसार विदर्भात आज वादळी वाऱ्यासह असे शक्यता असेल विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज येलो अलर्ट, तर अमरावती, वाशिम, नागपूर, आणि गडचिरोली, जिल्ह्याने यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया,
जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट IMD कडून ऑरेंज अलर्ट आहे. सध्या नागपूर सह विदर्भातील आणि जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहेय धन्यवाद.