भारतीय हवाई भरती 2024  पगार 56000 ते 177000 : IAF Bharti 2024 PDF Adv.

IAF Bharti 2024 PDF Adv. साठी इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, हवाई दल भरती अधिसूचना पाहून घ्या.

सर्वात खाली PDF जाहिरात दिलेली आहे.

IAF Bharti 2024 ऑनलाईन अर्ज 30 मे पासून सुरु होणार आहेत.

भारतीय हवाई दलाच्या Indian Air Forces च्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज भरता येईल. संपूर्ण प्रक्रिया पाहून घ्या. व जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

  • सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या “Apply Online” वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करा आणि पुढील पृष्ठावर जा.
  • सर्व आवश्यक स्कॅन केलेली कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी येथे अपलोड करावी लागेल.
  • हे केल्यानंतर, ऑनलाइन नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा.
  • फॉर्ममध्ये भरलेली माहिती तपासल्यानंतर, “सबमिट” वर क्लिक करा आणि अर्जाची प्रिंट आउट घ्या.

PDF जाहिरात येथे पहा 

ऑनलाईन अर्ज लिंक