HSRP Number Plate Rate सध्या HSRP प्लेट बाबत अनेक बातम्या समोर येत आहे, आणि यातच सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर काय होईल यात दंडच नाही तर तुमच्या वाहनांसोबत या गोष्टी देखील या ठिकाणी होऊ शकतात काय आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया, जुन्या वाहनांना हाय सेक्युरिटी स्टेशन नंबर प्लेट बसवण्यात येणार आहे.
पण काहीजण नंबर प्लेट न लावण्याचा विचार करत आहे, तर असं विचार तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य आहे, 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुनी वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यात या ठिकाणी आवश्यक आहे जर याच्या HSRP नंबर प्लेट न लावण्याचा विचार करत असाल तर मग या ठिकाणी ही नंबर प्लेट न लावण्यास दंडच नाही तर अनेक अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो.
HSRP Number Plate Rate 2025
हे पण वाचा :- आताच HSRP नंबर प्लेट लवकर लावा : अन्यथा या तारखेनंतर बसेल 10 हजारांचा दंड
वाहन धारकांनी नागरिकांनी त्यांचे वाहनावर HSRP नंबर प्लेट न बसविल्यास मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, बोजा/ उतरवणे चढवणे दुहेरी, विमा आदि करणे तरी कामकाज थांबवण्यात येणारी नंबर प्लेट नसलेली वाहने बनावट एचआरएसपी नंबर प्लेट असलेली वाहने संबंधित कार्यलेकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी देखील सूचना दिल्या आहेत.
HSRP नंबर प्लेट किंमत काय .?
अन्य राज्यात जीएसटी सोडून दुचाकी प्रति वाहन 420 ते 480 रुपये, तीनचाकी 450 रुपये ते 800 रुपये, चार चाकी वाहन आणि जड वाहने 690 ते 800 रुपये इतके आहे तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी 450 रुपये ,3 चाकी 500, 4 चाकी चाकी जड वाहने 745 रुपये आणि यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच असल्याचे दिसून येत आहे असे देखील या ठिकाणी समजत आहे.
हे पण वाचा :- 1 एप्रिल पासून 2व्हीलर 4व्हीलर असेल हे काम करा : अन्यथा गाडी जप्त ?
राज्यातील दर फिटमेंट चार्जरशिवाय आहेत या धड्याची माहिती SIAM च्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. असे परिवहन यांनी सांगितले आहेत असेही माहिती या ठिकाणी या जुन्यान वाहनावर HSRP Number Plate लागू करण्याची प्रक्रिया काय असणार आहे तर यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे हे ही प्रक्रिया कशी करायची याचे दोन्ही माहितीचे अपडेट तुम्हाला खाली दिलेली आहे वाचू शकता धन्यवाद.