HSC Mark Details दहावी बारावी बोर्डाचे विद्यार्थ्यांना मोफत 5 गुण मिळणार असल्याची माहिती मिळते आहे, तर हे गुण कसे मिळणार? आपण या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहेत.
‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत निरक्षर हे साक्षर करण्यासाठी मदत करण्यास विद्यार्थ्यांना 05 गुण देण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालन राज्य मंडळाकडे पाठवलाय.
त्यामुळे या ठिकाणीही नक्कीच महत्त्वाची माहिती असणार सध्या बोर्डाकडून विद्यार्थ्यांना कला चित्रकला क्रीडा स्पर्धा क्षेत्रांमध्ये सवलतीची गुण दिले जातात यादीत आता साक्षरतेमुळे मधील सहभागांचे समावेश होणार आहे.
HSC Mark Details 2025
📢 हे पण वाचा :- आता या शेतकऱ्यांना सौर कुंपण 100% अनुदानावर : असा करा अर्ज मिळेल सौर कुंपण
या निर्णया मागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यास करून घेणे त्याचबरोबर राज्यातील निरक्षरतील प्रमाण कमी करणे हे आहे तर ही गुण मिळवण्याची प्रक्रिया कशी असणार आहे ?.
विद्यार्थी स्वयंसेवकाने किमान पाच निरक्षर व्यक्तींना साक्षर केल्यास त्याला पाच उत्तरे देऊन मिळणार आहे या कार्यक्रमात आठवी ते बारावीपर्यंत विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
📢 हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना खुशखबर मार्च महिन्याचा हफ्ता या दिवशी येणार थेट बँकेत : तटकरेनी दिली माहिती
त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला स्वयंसेवकाला जास्तीत जास्त पाच गुण मिळू शकतात, विद्यार्थ्यांसाठी काय फायद्याचे तर अतिरिक्त पाच गुण मुळे एकूण टक्केवारीत वाढ होते, उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाविण्यात मदत होईल डिप्लोमा आयटीआय इंजीनियरिंग विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रम मध्ये प्रवेश मिळवण्याची संधी, सामाजिक कार्याचा अनुभव अशा पद्धतीची एक माहिती आहे.