ई पिक पाहणी लगेच करा : How to Download E Pik Pahani App

सर्वात आगोदर आपल्या फोन मध्ये प्ले स्टोर ओपन करावे 

त्यानंतर E pik pahani App Download Version 2 असे मोबाईल मध्ये सर्च करावे.

प्ले store वर ई पिक पाहणी सारखे दिसणारे ईतर app देखील आहेत. 

त्यामुळे योग्य App निवडावे. 

e pik pahani App Download

Department Of Revenue , Government of Maharashtra  यांनी प्रकशित केलेले app डाउनलोड करावे. 

App डाउनलोड झाल्यावर आपला मोबाईल नंबर टाकून Registration करावे. 

त्यानंर आपले land Record माहिती भरावी . 

आपली ई पिक पाहणी app डाउनलोड करून ई पिक पाहणी करणे आवश्यक आहे.