हवामानात हा मोठा बदल, या जिल्ह्यांना पावसाचा इशारा अलर्ट जारी तुमचा जिल्हा.? : Havaman Andaj Live Today

Havaman Andaj Live Today महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा या ठिकाणी बदल झालेला आहे, भारतीय हवामान खात्याने या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. या संदर्भातील नवीन हवामान अंदाज काय आहे, तर आपण जाणून घेऊया.

हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यात आज पावसाचा इशारा दिलाय. महाराष्ट्रातील तीन दिवस पावसाचे असल्यास देखील सांगण्यात येते. या ठिकाणी मुंबई, पुण्यासह, सोलापूर, नाशिक, आणि कोकणात उन्हाची झळ लागण्याची शक्यता आहे.

सोबतच कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट ? संपूर्ण माहिती पाहूया. पुढील तीन दिवसाचा पावसाचे असेल विदर्भ, अकोला, आणि अमरावती, वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपीटीचा इशारा देखील आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, असं देखील अंदाज आहे.

📢 हे पण वाचा :- बापरे आता या आधार कार्ड धारकांवर होणार कारवाई शासनाने घेतला हा मोठा निर्णय

त्यात खास करून पुढील 3 दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे, यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, या जिल्ह्यांपासून आहे. गोंदिया, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. हा एक महत्त्वाचा हवामान अंदाज होता धन्यवाद.

Leave a Comment