Free Ration Closed : स्वस्त धान्य बंद करण्याची तारीख जवळ आलेली आहे, आता या लाभार्थ्यांना मिळणार नाहीत लाभ, निर्णय काय झाला हेच आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया.
रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक नसल्यास स्वस्त धान्याचा लाभ बंद केला जाणार आहे आता मिळालेला माहितीनुसार या जिल्ह्यातील आतापर्यंत 98.79 लाभार्थी आधार लिंक पूर्ण झालेत अजूनही 22.50% लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केल्या नसल्याची माहिती मिळत आहे.
आता मार्च-एप्रिल पासून त्यांचं धान्य वितरणात निर्बंध येणार असलेली माहिती मिळते आहे, जिल्ह्यातील स्वस्त धान्य योजनेचा आढावा देखील घेण्यात आलाय प्रत्येक लाभार्थी 2 किलो तांदूळ, 3 किलो आणि असा दिला जातो.
यामध्ये 18.22 लाख लोकसंख्याला या योजनेचा फायदा मिळतोय लातूर जिल्ह्यातील, तर आता आधार सेडिंग या ठिकाणी जे आहेत न केल्यास देखील बंद होऊ शकतो.
अजूनही वेळ आहे त्यामुळे ही kyc करून घ्यायची आहे आणि सरकारने स्पष्ट निर्देश दिले की 28 फेब्रुवारी पर्यंत उर्वरित लाभार्थीने आधार लिंक करणे बंधनकारक आहे या तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर धान्य पुरवठा थांबवण्यात येईल असे देखील सांगण्यात येत आहे.
त्यामुळे या ठिकाणी आधार राशन kyc व आधार सेडींग करणे या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असेल या संदर्भातील सविस्तर माहिती ही तत्काळ kyc करून घ्या, आणि धान्य सुरु ठेवा धन्यवाद.