Farmer Water Motor Yojana तुम्हाला विहिरीमध्ये नवीन मोटर घ्यायची असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना मोफत पाण्याची मोटर देणार असल्याची माहिती मिळते, परंतु मोफत पाण्याची मोटर मिळत नाही तर शासनाकडून काही प्रमाणात अनुदान दिल्या जातात त्यानंतर उर्वरित लाभार्थी हिस्सा स्वतः भरावा लागतो.
महाडीबीटी फार्मर पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात येतात, यात पीव्हीसी पाईप्स, पाईपलाईन, डिझेल पंप, आणि विहिरीसाठी मोटर पंपसाठी योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू आहेत.
📢 हे पण वाचा :- या राशन कार्ड धारकांचे राशन कार्ड होणार रद्द सोबत धान्य सुद्धा हे अंतिम मुदत
मोटर पंप योजनेचा अर्ज करू शकतात, मोटर पंप यासाठी अर्ज करण्याकरिता शेतकऱ्यांची नावे सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक खाते पासबुक, इत्यादी माहिती आवश्यक आहे, सोबतच लाभार्थी शेतकरी आवश्यक आहे.
या अगोदर मोठ्या मोटर पंप किंवा अन्य सिंचन योजनेत तुम्ही लाभ घेतला असेल तर योजनेचा लाभ मिळत नाही. आता मोटर पंपसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन महाडीबीटी फार्मर पोर्टल वर सुरू आहे.
या योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आता मोटर पंप करिता अर्ज करायचा असेल तर याचा व्हिडिओ खाली दिलेला तो व्हिडीओ पाहून अर्ज करा, धन्यवाद.