E-Pik Pahani Condition Relaxed | ई पिक पाहनीच्या पाठीमागे शासनाची माघार, आता सरसकट शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…

By Krushi Market

Published on:

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाचे व महत्त्वपूर्ण अपडेट. शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचे व दिलासा देणारी बातमी. शासनाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.
राज्यातील अतिवृष्टी तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती. या संदर्भात ई-पीक पाहण अट आता माघार घेण्यात आले आहे.

E-Pik Pahani Condition Relaxed

शासनाची अट ही तात्पुरती रद्द करण्यात आलेली आहे. अशी माहिती यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले आहे.यामध्ये आता विखे पाटील यांनी तीन दिवस अतृष्टीने नुकसान झालेल्या भागांची पाहणी दवऱ्यावर सुध्दा होते. तर यावरून आता तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील होते आहेत.

ई-पिक पाहणी अट ही स्थगित असल्याचे निदर्शनात आणून देण्यात आलं आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ई पीक पाहणीच्या करण्याची मागणी केली होती मागणीनुसार विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणी अट तात्पुरती रद्द करण्यात आली आहे.
अशा बाबत माहिती दिलेली आपल्याला दिली आहे आणि या परिणामी स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक त्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत असा निर्णय केंद सरकारने घेतला आहे……..

नुकसान भरपाई आता सर्व नुकसान झालेल्यांना मिळणार

शासनाने असा निर्णय घेतला की या प्रक्रियेत कोणत्याही शेतकरी मदत पासून वंचित राहणार नाही आणि याचे देखील विखे पाटील यांनी या ठिकाणी सांगितले आहे .

Leave a Comment