ई पिक पाहणी करण्याची प्रक्रिया e pik pahani app download

अशी करा ई पिक पाहणी

  • सर्वप्रथम  ‘गुगल प्ले स्टोअर’वरून ई पिक पाहणी डाऊनलोड करा.
  • ॲप ओपन केल्यानंतर जशा सूचना दिल्या आहेत त्या सूचना पाळायची आहे. e peek pahani app download
  • यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे.
  • पुढे तुम्हाला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे.

ई पिक पाहणी व्हिडीओ पहा 

  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथे विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
  • यानंतर तुम्ही गट नंबर टाकून शेत शोधू शकता. गट नंबर या पर्यायावर क्लिक करून गट नंबर टाका.
  • गट नंबर टाकल्यानंतर तिथे खातेदार निवडा म्हणून पर्याय येईल तिथे खातेदार हा पर्याय निवडा.
  • यानंतर चार अंकी साकेतांक नंबरचा मॅसेज येईल. तो तुम्हाला तिथे टाकावा लागेल. हा सांकेतांक नंबर टाकून पिकांची नोंद करू शकता.