Dakh Havaman Andaz मित्रांनो नमस्कार, राज्यात पुढील काही दिवस तापमान वाढणार आहे. या तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता स्वतःच्या नवीन हवामान अंदाज मध्ये त्यांनी नमूद केलेला आहे. यांनी काय अंदाज दिला .? आपण पाहूया.
त्यांच्याकडून जाहीर केलेले राज्यातील पुढील किती दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती देखील तयार होत असल्यास डख यांनी अंदाज दिला.
राज्यात पुढील 4 ते 5 दिवस म्हणजे 30 मार्च पर्यंत प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहेत. तर जवळपास गुढीपाडवा त्यानंतर महाराष्ट्रात पोषक पावसाची तयारी वातावरण तयार होईल असं अंदाज आहे.
Dakh Havaman Andaz 2025
30 व 31 मार्चपर्यंत तापमान वाढेल राहणार. यामुळे काळात शेतीचे सर्व महत्त्वाचे कामे पूर्ण करा 1 एप्रिल पासून राज्यात पावसाचे सत्र सुरू होण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने होण्याची शक्यता, याचा देखील अंदाज पंजाबराव यांनी दिलाय.
हे पण वाचा :- बापरे शेजाऱ्याने तुमच्या प्लॉटकडे खिडकी किंवा गेट काढला तर कायदा काय सांगतो..?
सध्या सर्वत्र मान्सून चर्चा रंगल्या असताना शेतकऱ्यांकडून उपस्थित होते. नवीन अंदाज या ठिकाणी समोर पंजाबराव डख यांनी दिलेला आहे. भारतीय पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाज नुसार माहितीनुसार 1, 2, 3, आणि 4,5, एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विभागात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
यामुळे गहू कांदा हरभरा ज्वारी पिकांची काळजी असेल तर 31 मार्चपूर्वीच करून घ्या. असं पंजाब डख यांनी दिलेला आहे, तरी या काळात कोकणासहित मुंबईत पावसाचा अंदाज आहे. गुढीपाडव्यानंतरच्या पावसाला सुरुवात होणार आहे. पंजाब डख हा महत्वाचा अंदाज खरा ठरतो का.??? हे पाहणे उत्सुकता राहणार आहे यांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी अधिकृत यूट्यूब चैनल ला भेट द्या धन्यवाद.