या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर पीक विमा मंजूर पहा तुम्हाला किती मिळेल.? | Crop Insurance Approved

Crop Insurance Approved शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही पीक विमा मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, 2023 मध्ये झालेल्या दुष्काळाचे पिकाची नुकसान झाले नुकसानसाठी भरपाई हे शासनाकडून यावेळी मंजूर करण्यात आली आहे.

दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई 2023 मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसामुळे नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

Crop Insurance Approved 2025

याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते, आणि संपूर्ण वर्षभर त्याची उत्पन्न नुकसान झाली होती. आणि यामुळे शासनाकडून भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, आणि या सर्व गोष्टींची गंभीर दाखल घेत राज्य शासनाने 30 सप्टेंबर 2024 रोजी एक शासन निर्णय जारी केला होता.

📢 हे पण वाचा :- राज्यातील या शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी मोटर फक्त असा करा अर्ज

अध्याप त्याची पिक विम्याची रक्कम न मिळाल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असे देखील सांगण्यात येत आहेत. ही रक्कम प्रत्येक जिल्ह्याची पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार केला आणि त्यानुसार वर पैसे रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

आता या ठिकाणी आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने 3310 कोटी रुपयेची कोटी रुपये मंजूर केलेला आहे. या कंपन्यांकडून आता 1390 कोटी रुपयांनी राज्य सरकारकडून 1930 कोटी रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी सरकारने 1250 कोटी रुपये वितरित केलेले आहेत.

या संदर्भात आता नवीन पॅटर्न राबवण्यात येणार आहे, राज्य सरकारने पीक विमा वितरणासाठी नवीन बीड पॅटर्न किंवा कप अँड कप पॅटर्न नावाची पद्धत या ठिकाणी सुरू केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना मिळणारा विमा 110% पर्यंत मिळेल. विमा कंपनीकडून दिला जाईल मात्र जर नुकसान रक्कम 110 पेक्षा अधिक असेल तर अतिरिक्त रक्कम राज्य सरकारकडून दिली जाईल असे या ठिकाणी सांगण्यात येते.

📢 हे पण वाचा :- वाहन धारकांना थेट 10 पट दंड भरावा लागणार लागू झाले हे नवे नियम

असा नवीन पॅटर्न राबवण्यात येणार आहे, त्यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट असेल हे देखील पाहणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहेत.

या जिल्हे मध्ये 2023 मध्ये दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम झाला होता. त्यामुळे पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यासाठी ही भरपाई या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे. आणि लवकरच शेतकऱ्यांना बँक खात्यात भरपाईची रक्कम मिळणार आहे, असं देखील सांगण्यात येत आहेत धन्यवाद.

Leave a Comment