महाराष्ट्रातील या दोन शहरांदरम्यान तयार होणार 134 किमी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे भूसंपादन अधिसूचना जारी : New Expressway
New Expressway तुमच्यासाठी फार महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे, महाराष्ट्रातील या 2 शहरांमध्ये नवीन ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे हा तयार केला जाणार आहे. यासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्प तयार केला जाणार आहे, आणि यासाठी गेल्या 2 वर्षापासून हा प्रकल्पला आता मंजुरी … Read more