आता शेतकऱ्यांना बोअरवेल घेण्यासाठी थेट 100% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू : Borewell Pump Yojana

Borewell Pump Yojana शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, कारण की आता शेतकऱ्यांना बोरवेल खोदण्यासाठी मोठं अनुदान शासनाकडून दिले जात आहे. नवीन बोरवेल खोदण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत आहे, तर ही कसे मिळवायचे यासाठी अर्ज कसा करायचा.? कागदपत्रे कोणकोणती लागतात पात्रता काय आहे कोणते शेतकरी कसा अर्ज करू शकतात याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार 100% अनुदानावर नवीन विहिर, बोरिंग, शेततळेसाठी प्लास्टिकपन्नी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाईप्स, आणि जुनी विहिरीसाठी अनुदान मिळते. आता बोरवेलसाठी देखील 50 हजार पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळत आहे. तर आता यासाठी अनुदान कसा मिळवायचा आहे पात्रता काय आहेत खाली दिलेला आहे.

Borewell Pump Yojana काय पात्रता निकष.??

बोअरवेल घेण्यासाठी शेतकऱ्यांकरिता काही निकष आहे ते खालील प्रमाणे आहेत.

अर्जदार महाराष्ट्र राज्य रहिवासी असावा
अर्ज करणारे शेतकरी या अनुसूचित जाती व जमातीमधील असणे आवश्यक
स्वतःच्या जातीचा दाखला असावा
अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक
शेतकऱ्यांची वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये पेक्षा अधिक असू नये
शेतकऱ्यांचा जमिनीचा सातबारा त्याच्याच नावाने असावे
पात्र अर्जदाराकडे किमान एक एकर पेक्षा जास्त जमीन असणे गरजेचे

राशन कार्ड धारकांनो तुमच्याकडे कोणत्या रंगाचे राशन कार्ड? कोणता लाभ मिळतो : Ration Card Colour

बोरवेल अनुदान योजना यासाठी आवश्यक कागदपत्रे

बोरवेल तुम्हाला का शेतामध्ये खोदायचं असेल तर यासाठी शासनाकडून 50 हजार रुपये पर्यंतचा अनुदान मिळतं परंतु कागदपत्रे कोणती आवश्यक आहे ही खाली दिली आहे.

बोरवेल लाभासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड
जातीचा दाखला
उत्पन्न दाखला
सातबारा उतारा
8 अ उतारा
दारिद्र्यरेषेचे खालील असल्याचा प्रमाणपत्र
अर्जदाराची शंभर रुपयाची स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
पाणी उपलब्धताच दाखला (विहिरीसाठी)
एक एकर शेत जमीन असल्याचा तलाठ्यांचा दाखला शेतात (विहीर असल्यास)
विहीर नसल्याचा दाखला
500 फुटांच्या अंतरावर कुठेच विहीर नसल्याचा दाखला
कृषी अधिकाऱ्यांची शिफारस पत्र
संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकाऱ्यांची शिफारस पत्र
जागेचा फोटो
ग्रामसभेचा ठराव

आधी कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक आहे, सदर कागदपत्रांची पूर्तता अर्ज मंजुरी नंतर करावी लागते हे लक्षात घ्यायचय. अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी फार्मर पोर्टल सुरू केले आहे.

वाहन चालकांना दिलासा HSRP नंबर प्लेट ही नवीन डेडलाईन पहा संपूर्ण माहिती : HSRP Latest News

याबाबत व अर्ज करण्यासाठी Mahadbt Farmer शेतकरी योजनेचा नावाचा पर्याय आहे, त्यावरती जाऊन तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन्ही योजनेतून लाभ एसी /एसटी या कॅटेगिरी करिता घेता येतो. आधी माहितीसाठी तुम्ही तालुka कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता. किंवा अधिकृत वेबसाईट महाडीबीटी फॉर्म तुम्ही नोंदणी करू शकता धन्यवाद.

1 thought on “आता शेतकऱ्यांना बोअरवेल घेण्यासाठी थेट 100% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू : Borewell Pump Yojana”

Leave a Comment