बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा मोफत pdf मध्ये ओरीजनल Bandhkam Kamgar Document PDf

By Krushi Market

Published on:

bandhkam kamgar document

Bandhkam Kamgar Document PDf : बांधकाम कामगार कागदपत्रे डाउनलोड करा pdf मध्ये.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना २५०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते.

यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लगतो. हा ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहिती

नोंदणीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे

येथे डाऊनलोड करा 

ही सर्व महत्वाची कागदपत्रे तुम्हाला pdf स्वरुपात अगदी मोफत मिळणार आहे. ही कागदपत्रे डाउनलोड करून घ्या. त्यावर सविस्तर माहिती भरून पुन्हा अपलोड करून द्या. या कागदपात्रांची लिंक खाली दिली आहे.

बाधकाम कामगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • वयाचा पुरावा.
  • ९० दिवस म्हणजेच ३ महिने बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचा रहिवासी पुरावा.
  • पासपोर्ट साईजचे तीन फोटो.

इत्यादी कागदपत्रे नवीन नोंदणी करण्यासाठी आवश्यक असतात. यातील महत्वाचे कागदपत्र म्हणजे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र होय.

Leave a Comment