रेशन कार्ड ऑनलाईन काढा Ration Card Online Process

Ration card onlरेशन कार्ड ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 

महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सर्वात सोपी आहे यासाठी तुम्हाला RCMS च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल.

  • पायरी १:योग्य वेबसाइटला भेट द्या
  • पायरी २:नोंदणी करा
    • जर पहिल्यांदाच तुम्ही पोर्टलला भेट देत असाल तर तुम्हाला अगोदर नोंदणी करावी लागेल.
    • जुने युजर असाल, तर  डायरेक्ट लॉग इन करून घ्यायचे.
  • पायरी  ३: sign in पर्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पब्लिक लॉगिन दिसेल.
    • रजिस्टर युजर आणि न्यू युजर असे दोन पर्याय दिसतील

तुमच्या रेशनवर धान्य ऐवजी पैसे मिळणार का ? 

येथे चेक करा 

 

पायरी ४.  न्यू यूजर वर क्लिक केल्यावर तुम्हाला आय डोन्ट हॅव रेशन कार्ड हा पर्याय निवडून नवीन अर्ज करता येईल.

  • येथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे, आधार क्रमांक, पत्ता आणि रेशन कार्डचा प्रकार (उदा. PHH, NPHH, AAY) भरावा लागतो.
  • स्टेप ५:आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे?
    • वर नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करावी.

Leave a Comment