Saur Krushi Pump Yojna मित्रांनो नमस्कार, मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. सौर कृषी पंप योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलाय. लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
मुख्यमंत्री यांची घोषणा काय .? तर यावर्षी सौर कृषी पंप योजना 10 लाख पंप बसवण्याचा शासनाचा मानस तर आहे, परंतु काही भागांमध्ये पाणी पातळी खालावली अन् अडचणी निर्माण झाल्या आहेय. त्याच्यामुळे या ठिकाणी 7.5Hp आणि 10Hp Pump बसविण्यासाठी परवानगी दिली जाईल हा निर्णय घेण्यात आला आहेत.
तथापि 7.5Hp पर्यंत अनुदान मिळेल, त्यापेक्षा जास्त क्षमतेचे पंपासाठी अनुदान दिले जाणार नाही असे देखील मुख्यमंत्री यांनी माहिती दिलेली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी टिकाऊ ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासारखी शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहेत.
शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप दिले जात आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध जरून दिली आहेत. कारण ज्या ठिकाणी पाणी पातळी खालवली, अडचणी निर्माण झाल्या अशा ठिकाणी 7.5Hp व 10Hp पंप हा बसवण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.
📢 हे पण वाचा :- सर्व मयत खातेदारांच्या 7/12 वरील वारसांच्या नोंदीसाठी मोहीम; आला शासन निर्णय
यासाठी 7.5Hp पर्यंतचा अनुदान मिळत, जर पंप 10Hp असेल तर त्या ठिकाणी सुद्धा 7.5Hp पेक्षा जास्त अनुदान मिळणार नाही. आता हा निर्णय या ठिकाणी फडवणीस सरकारने घेतलेला आहे.
अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा. तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या अंतर्गत तुम्हाला सदर अर्ज करावे लागणार आहेत, अधिकृत वेबसाईटला सुद्धा भेट द्या.