Weather Forecast : राज्यातील या भागात 19 ते 22 तारखेपर्यंत पावसाचा इशारा

By Krushi Market

Published on:

Weather Forecast

Weather Forecast राज्यातील या भागांमध्ये 19 ते 22 तारखेपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. या संदर्भातील हवामान खात्यात दिलेला अंदाज समजून घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे तापमान सातत्याने वाढत आहेत.

या ठिकाणी 40℃ पारा याचा पुढे गेलेला आहे. उष्णताचा प्रभाव वाढत असल्याने दरम्यान हवामान खात्याने 19 ते 22 मार्च जन्म राज्यात हलक्यातील मध्यम पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवला होता. उष्णतांच्या लाट्यामुळे बाष्प भवन होण्याचे वेग वाढला आहे.

ज्यामुळे ढग तयार झाले, आणि काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्यामुळे राज्यात हवामान बदल होत आहे. तरी 19 ते 22 मार्च महाराष्ट्र मध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे.

📢 हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र : फार्मर आयडी गावानुसार याद्या जाहीर पहा तुमचे नाव आले का ?

या ठिकाणी विशेषता पाहायला गेलं तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात याची शक्यता जाणविले विदर्भात उष्णतेचा पिवळा इशारा देण्यात आलाय.

या ठिकाणी आवश्यक ते खबरदारी घेण्याच्या आवाहन देखील करण्यात आले, तर मुंबई ठाणे पुणे नाशिक कोल्हापूर सातारा या ठिकाणी काही हवामान जाऊ शकतात. या संदर्भातील अंदाज तुम्हाला खाली दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता धन्यवाद.

Leave a Comment