Gharkul Free Sand घरकुल बांधणाऱ्यांसाठी किंवा घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहेत. महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे, घरकुल बांधण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून मोफत वाळू आता मिळणार आहे. ही मोफत वाळू कशी मिळणार ? या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
आता शासनाकडून घर बांधण्यासाठी अनुदान तर मिळतच परंतु आता वाळू देखील मोफत मिळणार आहे. मोफत वाळूचा उपयोग करून तुम्ही स्वप्नातील घर या ठिकाणी बांधू शकता, तरी या संदर्भातील काय निर्णय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया.
घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूसाठी एक महत्वाची बातमी समोरली आहे, ती म्हणजे शासनाकडून आता घरकुल बांधणाऱ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आता या संदर्भातील निर्णयची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली आहे.
Gharkul Free Sand 2025
लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत वाळू धरण असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. आठवड्यामध्ये सर्वसाधारण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे सांगितलं जातंय. घरकुल बांधणाऱ्यांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो नागरिकांना होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिलेली आहे.
HSRP नंबर प्लेटचे टेन्शन सोडा या गाड्यांना HSRP नंबरप्लेटची गरज नाही वाचा नियम
राज्य सरकारी आठवड्यात जाऊन सामाजिक धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार सूचना देखील यावेळी देण्यात आले आहे. या ठिकाणी आता राज्यांमध्ये एम-सॅन्ड योजना राबवली जाणार, राज्य सरकार लवकरच एम सॅन्ड योजना राबवून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशरच्या माध्यमातून दगड बारीक करून ही वाळू तयार केले जाणार, त्यामुळे वाळूचे उपलब्ध मुळे नदीतील वाळूची मागणी कमी होणार आहेत.
केंद्रीय एनडीए सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यानुसार 1 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना सरकारच्या सर्व अंतर्गत शहरी व ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून गरिबांना पक्की घरी देण्याचा उद्देश आहे.
खुशखबर आता घरकुलासाठी तब्बल अनुदानात एवढी वाढ : आता एवढे अनुदान मिळणार
अशा पद्धतीने या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना 2 लाख 30 हजारांची मदत करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना 1 लाख 30 हजार रुपयाचा लाभ मिळतो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एका घरकुल 1 लाख 60 हजार रुपये सरकारकडून, त्यानंतर आता 50 हजार रुपये अधिक या ठिकाणी राज्य शासनाकडून मिळणार असल्याची माहिती आहे धन्यवाद.